అర్థం : ज्याच्या आधारावर माणूस वा प्राणी उभा राहतो वा चालू शकतो तो पायाचा भाग.
ఉదాహరణ :
रामाचे पाऊल लागताच शिळेची अहल्या झाली.
పర్యాయపదాలు : चरण, पाऊल, पाद, पाय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The part of the leg of a human being below the ankle joint.
His bare feet projected from his trousers.అర్థం : विशिष्ट घटक नेहमी बरोबर येतील असा व विशिष्ट अर्थ असलेला शब्द वा शब्द समूह.
ఉదాహరణ :
वाक्य हे पदांपासून बनलेले असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A group of words that form a constituent of a sentence and are considered as a single unit.
I concluded from his awkward constructions that he was a foreigner.