అర్థం : रोग्याने काय खावे व काय खावू नये यासंबंधीचे नियम.
ఉదాహరణ :
डॉक्टराने त्याला पथ्य पाळायला सांगितले आहे.
అర్థం : दुखणेकर्यास हितकारक असे नियमित खाद्य.
ఉదాహరణ :
पथ्य पाहूनच आजारी माणसाची भूक मरते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Diet prescribed for bedridden or convalescent people. Does not include fried or highly seasoned foods.
light diet