అర్థం : दोरीच्या साहाय्याने हवेत उडवायचे कागदी खेळणे.
ఉదాహరణ :
मकरसंक्रांतीला लहानमोठे सर्व मिळून पतंग उडवतात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Plaything consisting of a light frame covered with tissue paper. Flown in wind at end of a string.
kiteఅర్థం : एक प्रकारचा, खुलपाखराच्या जातीचा कीटक.
ఉదాహరణ :
पतंग हे निशाचर आहेत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Typically crepuscular or nocturnal insect having a stout body and feathery or hairlike antennae.
mothఅర్థం : एक काटेरी वृक्ष.
ఉదాహరణ :
पतंगाचे लाकूड व शेंगा ह्यांपासून उत्तम तांबडा रंग व गुलाल बनवतात.
అర్థం : आकाराने चिमणीएवढा, सुबक सुंदर हिरव्या रंगाचा, डोके आणि मान ह्यांवर तांबूस उदी रंगाची झाक असलेला, बारीक लांब बाकदार चोच असलेला एक पक्षी.
ఉదాహరణ :
पाणपोपटाच्या शेपटीच्या मध्यावरची पिसांची जोडी लांब असते.
పర్యాయపదాలు : किवंडा राघू, छोटा पाणपोपट, छोटा वेडा राघू, टिलटिला, टिवला, तेलगंडी, तैलिंगी, पतिंग, पतिंगा, पतुर, पतेरी, पत्रिंगा, पाणपोपट, पातेरी, पाथेरी, पिरवटी, पिरविट्, फातकी, भाळी पाखरू, वेडा राघू, वेदराघू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :