అర్థం : दूरच्या अडथड्यावरून परावर्तित होऊन स्पष्टपणे ऐकू येणारा ध्वनी.
ఉదాహరణ :
रिकाम्या खोलीत प्रतिध्वनी ऐकू येतो.
పర్యాయపదాలు : प्रतिध्वनी, प्रतिशब्द
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह ध्वनि या शब्द जो अपनी उत्पत्ति के स्थान से चलकर कहीं टकराता हुआ लौटे और फिर वहीं सुनाई पड़े।
कुएँ से शेर की प्रतिध्वनि सुनाई पड़ी।అర్థం : एखाद्या गोष्टीला अनुलक्षून दिसणारे त्या गोष्टीचे परिणाम.
ఉదాహరణ :
जगात कोणतीही राजकीय घटना घडली तर तिचा पडसाद सर्वत्र उमटतात.