అర్థం : आडोशासाठी लावलेले लांबरुंद कापड.
ఉదాహరణ :
उन्हाची तिरीप येऊ नये म्हणून पडदा लावला
పర్యాయపదాలు : जवनिका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आड़ करने के लिए लटकाया हुआ कपड़ा आदि।
उसके दरवाजे पर एक जीर्ण पर्दा लटक रहा था।అర్థం : नाटकाचा पट.
ఉదాహరణ :
नाटक कंपनीत त्याला पडदे ओढण्याचे काम मिळाले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
रंगमंच का पर्दा।
यवनिका के उठते ही सभी रंगकर्मी मंच पर दृष्टिगत हुए।A hanging cloth that conceals the stage from the view of the audience. Rises or parts at the beginning and descends or closes between acts and at the end of a performance.
theater curtain, theatre curtainఅర్థం : मध्ये आडोशासारखे वा संरक्षक भाग म्हणून असलेली पातळ अशी गोष्ट.
ఉదాహరణ :
श्वासपटल हा एक स्नायूंचा पडदा आहे.
పర్యాయపదాలు : जवनिका
అర్థం : ज्यावर दृश्य उमटते ती वस्तू.
ఉదాహరణ :
ह्या चित्रपटगृहाचा पजदा फार लहान आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A white or silvered surface where pictures can be projected for viewing.
projection screen, screen, silver screen