అర్థం : हलक्या वस्तूच्या पडण्याने किंवा आपटण्याने ऐकू येणाऱ्या शब्दाची पुनरावृत्ती.
ఉదాహరణ :
धोबीघाटावरून येणारा पटपट आवाज स्पष्ट ऐकू येत होता.
పర్యాయపదాలు : पटापट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अतिशीघ्रतेने.
ఉదాహరణ :
हे काम पटपट पूर्ण करून जेवायला ये
तो झपाझप पावले उचलत चालू लागला.
పర్యాయపదాలు : चटकन, चटपट, झटकन, झटझट, झटदिशी, झटपट, झटाझटा, ताडकन, त्वरेने, पटकन, पटदिशी, भरकन, भरभर, भराभर, लवकर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अति शीघ्रता से।
झटपट यह काम कर दो।