అర్థం : दुसर्याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.
ఉదాహరణ :
त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.
పర్యాయపదాలు : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, बळकावणे, लाटणे, हडपणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : भाकर, पोळी इत्यादी नीट भाजणे.
ఉదాహరణ :
तव्यावर पोळी नीट पचव.
అర్థం : खाललेल्या पदार्थावर रासायनिक प्रक्रिया घडून ते रक्तात शोषले जाईल अशा अवस्थेत आणणे.
ఉదాహరణ :
पंढर्या रक्तपेशी रोग जंतू खाऊन पचवतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :