అర్థం : ज्यामुळे शरीराचा एक भाग निकामी होतो असा एक वातरोग.
ఉదాహరణ :
व्यायामाने अर्धांगवायू बरा होतो.
పర్యాయపదాలు : अर्धांग, अर्धांगवायू, लकवा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एक असा आजार ज्यात शरीराची एक बाजू संपूर्णतः निकामी होते.
ఉదాహరణ :
अर्धांगवायूचे रुग्ण अवघडलेल्या अवस्थेत असतात.
పర్యాయపదాలు : अर्धांगवात, अर्धांगवायू
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह पक्षाघात जिसमें शरीर का बायाँ या दाहिना पार्श्व बिल्कुल अचेष्ट, अक्रिय तथा सुन्न हो जाता है।
अर्धांग पक्षाघात का रोगी उलटे हाथ से खाना खा रहा है।