అర్థం : विस्तवावरील भांडे वा पदार्थ उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.
ఉదాహరణ :
सांडशीने उचल नाहीतर चटका लागेल.
పర్యాయపదాలు : पक्कड, सांडशी, सांडस
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any of various devices for taking hold of objects. Usually have two hinged legs with handles above and pointed hooks below.
pair of tongs, tongsఅర్థం : पकडण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.
పర్యాయపదాలు : ताबा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वस्तू एकत्रित,घट्ट दाबून धरण्यासाठी वापरले जाणारे साधन.
ఉదాహరణ :
त्याने पकडीने पातळ पत्रे दाबून धरले.
పర్యాయపదాలు : पक्कड
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखादी गोष्ट इत्यादी व्यवस्थित समजण्याची शक्ती किंवा त्याविषयीचे असलेले ज्ञान.
ఉదాహరణ :
ह्या विषयावर त्याची पकड खूप चांगली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :