అర్థం : पाणी पिण्याचे किंवा इतर उपयोगाचे नळ्याच्या आकाराचे मोठे भांडे.
ఉదాహరణ :
त्याने पंचपात्रातील पाणी पळीने घेऊन आचमन केले
పర్యాయపదాలు : पंचपात्री
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
गिलास के आकार का चौड़े मुँह का एक बर्तन जो पूजा में जल रखने के काम आता है।
दादीजी आचमन करने के लिए पंचपात्र से जल ढाल रही हैं।