అర్థం : व्यवस्था आणि गुणवत्तेच्या आधारे पाच तारका मिळविलेला.
ఉదాహరణ :
मुंबईत आम्ही पंचतारांकित हॉटेलात राहिलो होतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसे व्यवस्था और गुणवत्ता के आधार पर पाँच सितारे मिले हों।
हम मुम्बई में एक पाँच सितारा होटल में ठहरे थे।