అర్థం : वादग्रस्त बाबतीत निवाडा देणार्या पंचायतीतील एक किंवा सर्व व्यक्ती.
ఉదాహరణ :
गावात लहानसहान खटल्यांचे निकाल पंच देतात
పర్యాయపదాలు : लवाद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी विवाद या झगड़े का निपटारा करने के लिए चुने हुए लोगों का दल।
पंचायत का फैसला न मानने के कारण गाँववालों ने श्यामू का हुक्का-पानी बंद कर दिया।అర్థం : खेळाच्या सामन्यात निष्पक्षपणे निर्णय देणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
पंचांचा निर्णय अंतिम असेल.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह व्यक्ति जो प्रतियोगिताओं में निष्पक्ष निर्णय देने के लिए नियुक्त होता है।
रेफ़री के सीटी बजाते ही खेल आरंभ हो गया।అర్థం : न्यायाधीशासमवेत आरोपीवरील आरोपांची पडताळणी करून निर्णय देणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
पंचांनी आरोपीला दोषमुक्त ठरवले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
न्यायाधीश के साथ बैठकर किसी के दोषी या निर्दोष होने के संबंध में निर्णय देने वाले व्यक्ति।
न्याय समिति ने अभियुक्त को आजीवन कारावास की सज़ा सुनाई।అర్థం : वादग्रस्त बाबतीत निवाडा देणार्या पंचायतीतील एक सदस्य वा व्यक्ती.
ఉదాహరణ :
ह्या प्रसंगी पंचांचा निर्णय अंतिम ठरेल.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Someone chosen to judge and decide a disputed issue.
The critic was considered to be an arbiter of modern literature.అర్థం : कागदाला गोलाकार छिद्र पाडण्याचे उपकरण.
ఉదాహరణ :
लिपिकाने आलेले अर्जांना पंचने छिद्र करून फाईलीत लावून ठेवले.
పర్యాయపదాలు : छिद्रणी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : वादग्रस्त मुददा किंवा भांडण-तंटा मिटविण्यासाठी नेमलेला काही व्यक्तींचा गट.
ఉదాహరణ :
पंचाचा निर्णय पक्षपातरहित असला पाहिजे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A body of citizens sworn to give a true verdict according to the evidence presented in a court of law.
jury