అర్థం : न्यायालयात वादी-प्रतिवादींची बाजू ऐकून घेऊन न्यायव्यवस्थेप्रमाणे निर्णय देणारा न्यायालयातील अधिकारी.
ఉదాహరణ :
न्यायाधीश होण्यासाठी तटस्थता व सचोटी हे गुण हवेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
न्यायालय का वह उच्च अधिकारी जो मुक़दमों को सुनकर कानून के अनुसार निर्णय करता या न्याय देता है।
एक ईमानदार और सच्चा व्यक्ति ही एक कुशल न्यायाधीश हो सकता है।అర్థం : न्यायधीशांना दिली जाणारी उपाधी.
ఉదాహరణ :
उलट तपासणीनंतर न्यायमूर्तींनी बेदी ह्यांनी आपल्या निर्णय दिला.