సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : निसर्गाशी संबंधित.
ఉదాహరణ : धरणीकंप ही एक नैसर्गिक घटना आहे.
పర్యాయపదాలు : प्राकृतिक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जो प्रकृति संबंधी हो या प्रकृति का।
అర్థం : आपोआप किंवा स्वभावानुसार होणारा.
ఉదాహరణ : उजेडाकडे पाहून डोळे दिपणे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे
పర్యాయపదాలు : अकृत्रिम, साहजिक, स्वाभाविक
स्वभाव से या आप-से-आप होनेवाला या जो बनावटी न हो।
అర్థం : स्वभावाशी संबंधित किंवा स्वभाविकपणे होणारा.
ఉదాహరణ : रागावणे हा त्याचा स्वाभाविक गुण आहे.
పర్యాయపదాలు : जन्मजात, स्वाभाविक, स्वाभावीक
ఆప్ స్థాపించండి