అర్థం : मुख्यत्त्वे नेपाळ ह्या देशात व त्याच्या जवळच्या प्रांतात बोलली जाणारी देवनागरीत लिहिली जाणारी एक भाषा.
ఉదాహరణ :
वन्याने नेपाळी ह्या भाषेत पुस्तक लिहिले.
పర్యాయపదాలు : नेपाळी भाषा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
नेपाल देश की भाषा।
वन्या ने नेपाली में पुस्तक लिखी है।The official state language of Nepal.
nepaliఅర్థం : नेपाळ ह्या देशाचा रहिवासी.
ఉదాహరణ :
त्याने एका नेपाळ्याला आपले घर पाहयला ठेवले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नेपाळी ह्या भाषेत असलेला किंवा नेपाळी ह्या भाषेशी संबंधित.
ఉదాహరణ :
ह्या संस्थेने नेपाळी साहित्यावर चार व्याख्याने आयोजित केली आहेत.
అర్థం : नेपाळ ह्या देशाशी संबंधित वा नेपाळचा.
ఉదాహరణ :
भारत स्वतंत्र झाल्यावर नेपाळी चळवळींना अधिक चालना मिळाली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : नेपाळात राहणारा.
ఉదాహరణ :
त्याने एका नेपाळी मुलीशी लग्न केले.