సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या क्षेत्रात वा विषयात लोकांचे नेतृत्व करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ : मोहन नव्या विचारांचा नेता आहे
పర్యాయపదాలు : अग्रणी, धुरीण, पुढारी, म्होरक्या
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी क्षेत्र या विषय में किसी का नेतृत्व करने वाला व्यक्ति।
A person who rules or guides or inspires others.
అర్థం : राजकारणात पुढाकार घेणारी किंवा नेतृत्व करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ : संसदेचे महत्त्व राखणे हे नेत्यांच्या हाती आहे.
పర్యాయపదాలు : राजनेता
वह जो राजनीति के क्षेत्र में अगुआई करे।
A person active in party politics.
ఆప్ స్థాపించండి