సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : देवाणघेवाण, व्यापार इत्यादींमध्ये आलेली आर्थिक कमतरता.
ఉదాహరణ : किंमती उतरल्यामुळे व्यापार्यांना तोटा सोसावा लागला
పర్యాయపదాలు : आतबट्टा, खार, खोट, घट, घस, घाटा, चाट, तूट, तोटा, हानी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी लेन-देन, व्यापार आदि में होने वाली आर्थिक कमी।
Gradual decline in amount or activity.
అర్థం : एखाद्याने केलेली हानी.
ఉదాహరణ : मोहनने सोहनच्या दुकानात आग लावून त्याचे फार मोठे आर्थिक नुकसान केले.
किसी के द्वारा पहुँचाई हुई हानि।
The act of damaging something or someone.
అర్థం : उपकाराच्या विपरीत काम किंवा अनुचित वा वाईट काम.
ఉదాహరణ : कोणाचेही नुकसान नको करू.
పర్యాయపదాలు : अपकार, क्षति, हानी
उपकार के विपरीत काम या अनुचित या बुरा काम।
A damage or loss.
అర్థం : एखाद्या वस्तूच्या हरवण्याने, खराब किंवा क्षीण होण्याने किंवा एखाद्याकडून नष्ट केल्यामुळे होणारी हानी.
ఉదాహరణ : घराच्या भिंतीचे जे नुकसान केले त्याची तुम्हाला भरपाई करून द्यावी लागेल.
किसी मूर्त या अमूर्त चीज के खोने, खराब या क्षीण होने अथवा किसी के द्वारा नष्ट किए जाने पर होने वाली हानि।
ఆప్ స్థాపించండి