అర్థం : जनतेच्या हीतासाठी केले जाणारे योग्य आचरण.
ఉదాహరణ :
राजा विक्रमादित्याच्या उच्च नीतीमुळे राज्यातील प्रजा सुखी होती.
పర్యాయపదాలు : मूल्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The principles of right and wrong that are accepted by an individual or a social group.
The Puritan ethic.