అర్థం : संगीतातील सात स्वरांमधील सातवा स्वर.
ఉదాహరణ :
नि हा निषादाचा संक्षिप्त रूप आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
संगीत के सात स्वरों में से अंतिम स्वर जो सबसे ऊँचा भी है।
निषाद का संक्षिप्त रूप नि है।అర్థం : हिन्दू धर्मग्रंथात वर्णिलेला एक देश.
ఉదాహరణ :
निषादच्या राजाने रामाची मनोभावने सेवा केली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कोळी, पारधी ही जात.
ఉదాహరణ :
निषाद जातीतील लोक मासेमारी, चिमण्या मारणे इत्यादी कामे करतात.
పర్యాయపదాలు : निषाद जात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiఅర్థం : निषाद ह्या जातीतील व्यक्ती.
ఉదాహరణ :
निषादांची उपजीविका नदी काठीच्या शेतीवर अवलंबून होती.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :