అర్థం : एखादी गोष्ट निर्धारित करणे वा ठरवणे.
ఉదాహరణ :
आम्ही आमची उन्हाळी सहल महाबळेश्वरला ठरवली.
పర్యాయపదాలు : ठरवणे, ठरविणे निर्धारित करणे, नक्की करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : निर्धारित करणे.
ఉదాహరణ :
त्याने भेटण्याची वेळ ठरविली.
పర్యాయపదాలు : ठरवणे, ठरविणे, नियत करणे, निर्धारित करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* निर्धारित करना।
मिलने का समय निर्धारित करें।