సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : उंच स्तंभ उभारून त्यावर विशिष्ट चिन्हाने युक्त असे वस्त्र.
ఉదాహరణ : राजादिकांच्या स्वारीपुढे असलेला ध्वज म्हणजे त्यांचे यशचिन्ह होय
పర్యాయపదాలు : झेंडा, ध्वज, ध्वजा, पताका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह तिकोना या चौकोर कपड़ा आदि जिसका एक सिरा डंडे में लगा रहता है और जिसका व्यवहार सत्ता, संकेत या उत्सव आदि सूचित करने के लिए होता है।
Emblem usually consisting of a rectangular piece of cloth of distinctive design.
అర్థం : ज्यावर नेम धरून आघात केला जातो ती वस्तू.
ఉదాహరణ : त्याने एका गोळीतच लक्ष्य टिपले
పర్యాయపదాలు : नेम, लक्ष्य
वह जिसे ध्यान में रखकर कोई वार या आघात किया जाए।
The goal intended to be attained (and which is believed to be attainable).
అర్థం : ज्यावर नेम धरतात ते चिन्ह.
ఉదాహరణ : त्याने पहिल्या फेरीत निशाणाला वेधले.
वह काला दाग या चिह्न जिस पर अभ्यास के लिए निशाना लगाया जाता है।
A reference point to shoot at.
అర్థం : राजाच्या स्वारीपुढे बाजणारा नगारा.
ఉదాహరణ : निशाणावरून राजा ओळखता येत असे.
పర్యాయపదాలు : निसाण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
राजाओं की सवारी के आगे बजनेवाला डंका।
ఆప్ స్థాపించండి