అర్థం : चांगल्या किंवा कामाच्या गोष्टी वेगळ्या काढणे.
ఉదాహరణ :
माझी आई जेवणासाठी तांदूळ निवडत होती
పర్యాయపదాలు : वेचणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : प्रतिनिधी म्हणून नियुक्त करणे.
ఉదాహరణ :
नरसिंह राव ह्यांना नेतेपदी निवडले.
ह्या अधिवेशनासाठी गांधीजींनी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली.
పర్యాయపదాలు : निवड करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कुछ लोगों में से किसी को अपना प्रतिनिधि बनाना।
काँग्रेसियों ने सोनिया गाँधी को काँग्रेस अध्यक्ष चुना।అర్థం : मनाला आवडलेली वस्तू घेणे.
ఉదాహరణ :
तिने त्यातून आपल्यासाठी एक सुंदरी साडी निवडली.
పర్యాయపదాలు : पसंत करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : खूप सार्या वस्तूंमधून काही आवडलेल्या वस्तू वेगळ्या करणे.
ఉదాహరణ :
कपड्याच्या दुकानातून माझ्यासाठी मी दहा साड्या पसंत केल्या.
పర్యాయపదాలు : पसंत करणे, बाजूला काढणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बहुत सी वस्तुओं में से कुछ मनपसंद वस्तुएँ अलग करना।
कपड़े की दुकान से अपने लिए मैंने दस साड़ियाँ चुनी।