అర్థం : आपल्या वसतिस्थानातून ज्यास बळपूर्वक काढून टाकले आहे आणि ज्याने दुसरीकडे आश्रय घेतला आहे.
ఉదాహరణ :
निर्वासितांचा प्रश्न सोडवायला हवा.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An exile who flees for safety.
refugeeఅర్థం : आपल्या वसतिस्थानातून बळपूर्वक काढून टाकलेला आणि दूसरीकडे आसरा घेतलेला.
ఉదాహరణ :
आपल्या देशाला सर्व निर्वासित लोकांना आश्रय देणे कठीण आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :