అర్థం : एखादी गोष्ट इत्यादीवर विश्वास बसेल असे करणे.
ఉదాహరణ :
तो आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऐसा करना कि कोई किसी बात आदि को माने या उस पर यकीन करे।
वह हम दोनों के बीच गलतफहमी पैदा कर रहा है।అర్థం : निवासाची निर्मीती करणे.
ఉదాహరణ :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
పర్యాయపదాలు : निर्मिती करणे, बनवणे, बनविणे, बांधणे
అర్థం : एखादी वस्तू, काम, गोष्ट इत्यादींबद्दल कुतूहल, प्रेम इत्यादी निर्माण करणे.
ఉదాహరణ :
तुमच्या ह्या कामाने माझ्यात देखील उत्साह निर्माण केला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :