అర్థం : बनवण्याची किंवा घडवण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
पुराणांनुसार सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आहे.
పర్యాయపదాలు : घटना, घडण, निर्मिती, रचना, सर्जन, सृजन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
रचने या बनाने की क्रिया या भाव।
धर्म ग्रन्थों के अनुसार जगत की रचना ब्रह्मा द्वारा की गई है।