సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.
ఉదాహరణ : गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.
పర్యాయపదాలు : एकांत, ओसाड, निर्जन, विजन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
वह स्थान जहाँ कोई न हो।
అర్థం : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
ఉదాహరణ : उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात. एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
పర్యాయపదాలు : उजाड, उध्वस्त, ओसाड, वस्तीरहित, वैराण
जो किसी समय बसा हो पर अब किसी कारण से निर्जन हो गया हो।
ఆప్ స్థాపించండి