అర్థం : कठोर किंवा निष्ठुर असणे.
ఉదాహరణ :
इंग्रजांच्या निर्दयपणाचे वर्णन ऐकून आजही लोकांच्या डोळ्यात पाणी तरळते
పర్యాయపదాలు : क्रूरता, क्रूरपणा, क्रौर्य, निष्ठुरपणा, पाषाणहृदयता, हृदयशून्यता
అర్థం : दयेचा अभाव.
ఉదాహరణ :
दंगलींच्या वेळी माणसांमधला निर्दयपणा प्रकर्षाने जाणवतो
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दया न होने का भाव।
वह शत्रुओं की कृपाहीनता का शिकार हो गया।