అర్థం : हेतूद्वारे एखाद्या वस्तुच्या स्थितीचा निश्चय.
ఉదాహరణ :
खूप प्रयत्नानंतर आम्ही ह्या निर्णयावर आलो की राम चांगला माणूस आहे.
పర్యాయపదాలు : निष्कर्ष
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A position or opinion or judgment reached after consideration.
A decision unfavorable to the opposition.అర్థం : वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत.
ఉదాహరణ :
या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला
పర్యాయపదాలు : निकाल, निवाडा, सोक्षमोक्ष
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
(law) the determination by a court of competent jurisdiction on matters submitted to it.
judgement, judgment, judicial decisionఅర్థం : औचित्य अनौचित्याचा विचार करून ठरवलेली गोष्ट.
ఉదాహరణ :
त्याने घर न सोडण्याचा निर्णय घेतला.
పర్యాయపదాలు : निश्चय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of making up your mind about something.
The burden of decision was his.అర్థం : प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा.
ఉదాహరణ :
आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
పర్యాయపదాలు : पडताळणी, परीक्षा, सत्यनिर्णय, सत्यपरीक्षा, सिद्धता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Additional proof that something that was believed (some fact or hypothesis or theory) is correct.
Fossils provided further confirmation of the evolutionary theory.