అర్థం : निर्गुडी आणि मध यांचे मिश्रण करून विशेष पद्धतीने बनविलेले औषध.
ఉదాహరణ :
निर्गुडीकल्प हे खूपच पौष्टिक असते.
పర్యాయపదాలు : निर्गुडीकल्प
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक औषध जो निर्गुंडी और शहद को मिलाकर विशेष प्रकार से तैयार की जाती है।
निर्गुडीकल्प बहुत ही पौष्टिक होती है।