అర్థం : कोणतेही काम न करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
अशाच अनेक रिकामटेकड्यांना ह्या कार्यालयाने कामे मिळवून देण्याची व्यवस्था केली आहे
పర్యాయపదాలు : उडाणटप्पू, रिकामटेकडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : उद्योग न करणारा.
ఉదాహరణ :
निरुद्योगी माणूस कधीही प्रगती करू शकत नाही.
పర్యాయపదాలు : निष्क्रिय
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जो काही काम करत नाही असा.
ఉదాహరణ :
रिकामटेकडा माणूस कुणालाही नकोसा वाटतो
పర్యాయపదాలు : उडाणटप्पू, रिकामटेकडा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
व्यवसाय या उद्यम न करनेवाला।
निकम्मे व्यक्ति को सभी कोसते हैं।