అర్థం : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
ఉదాహరణ :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
పర్యాయపదాలు : चौकशी, तपास, तपासणी, शोध
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।అర్థం : बारकाईने पडताळणी करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
प्रयोगकर्त्याने चांगले अवलोकन केल्यामुळे तो प्रयोग यशस्वी झाला.
పర్యాయపదాలు : अवलोकन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :