అర్థం : आशेचा अभाव.
ఉదాహరణ :
परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
పర్యాయపదాలు : अंधकार, अंधार, नैराश्य, हताशपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
hopelessnessఅర్థం : पूर्ण न झालेली आशा.
ఉదాహరణ :
तिची आशा निराशेत बदलून गेली.