అర్థం : आशा भंग पावलेला.
ఉదాహరణ :
विद्यालयात प्रवेश न मिळाल्याने तो निराश झाला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Arising from or marked by despair or loss of hope.
A despairing view of the world situation.అర్థం : ज्याला कसलीच आशा उरली नाही असा.
ఉదాహరణ :
महेश खूप लवकर निराश होऊन कोणतेही काम करण्यास माघार घेतो.
निराश व्यक्ती प्रयत्नाने आनंदी आणि आशादायी बनू शकते.
పర్యాయపదాలు : नाउमेद