అర్థం : कोणाचेही साहाय्य नसलेला.
ఉదాహరణ :
असहाय माणसाला आधार देणे हे माझे कर्तव्य आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Lacking help.
unassistedఅర్థం : कोणताही पुरावा नसलेला.
ఉదాహరణ :
त्याने माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत.
పర్యాయపదాలు : पोकळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Without a basis in reason or fact.
Baseless gossip.అర్థం : ज्याचा किंवा ज्याला काही आधार नाही असा.
ఉదాహరణ :
त्याच्या निराधार शंकेचे कोणीच निरसन केले नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Without a basis in reason or fact.
Baseless gossip.