అర్థం : ज्याला काही अर्थ नाही असा.
ఉదాహరణ :
त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको
పర్యాయపదాలు : अर्थशून्य, अर्थहीन, असंबद्ध, फोल, बाष्फल, बाष्फळ, वायफट, वायफळ, व्यर्थ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having no meaning or direction or purpose.
A meaningless endeavor.అర్థం : ज्यात काही फायदा नाही असा.
ఉదాహరణ :
त्याचे सर्व प्रयत्न निरर्थक ठरले.
పర్యాయపదాలు : निष्फळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Not successful. Having failed or having an unfavorable outcome.
unsuccessful