అర్థం : स्वार्थ नसलेला.
ఉదాహరణ :
त्याने निस्वार्थ मनाने माझी मदत केली.
పర్యాయపదాలు : निःस्वार्थ, निःस्वार्थी, स्वार्थहीन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Unaffected by self-interest.
disinterestedఅర్థం : ज्याविषयी अपेक्षा बाळगलेल्या नाहीत असा.
ఉదాహరణ :
गीतेनुसार निरपेक्ष कर्म करावे.
పర్యాయపదాలు : अपेक्षाविरहित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :