అర్థం : नियमाला धरून वा नियम लक्षात घेता.
ఉదాహరణ :
नियमानुसार त्यांनी प्रवेश दिलाच पाहिजे.
పర్యాయపదాలు : नियमानुरूप, नियमाप्रमाणे, यथानियम
అర్థం : विधि किंवा कायदेच्या अनुसार.
ఉదాహరణ :
हे काम नियमानुसार झाले पाहिजे.
పర్యాయపదాలు : कायदेनुसार, कायद्याने, नियमाने
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
विधान या नियमों के अनुरूप, अनुमत या मान्यता प्राप्त।
यह काम विधिपूर्वक हो जाना चाहिए।