అర్థం : झोपेत असलेला.
ఉదాహరణ :
आई झोपलेल्या मुलाला उठवत आहे.
कुंभकरण सहा महिने निद्रामग्न असे.
పర్యాయపదాలు : झोपलेला, निजलेला, निद्रामग्न, निद्रावश, निद्रित, निद्रिस्त, सुप्त
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो निद्रा में हो या सोया हुआ हो।
माँ सोए बच्चे को जगा रही है।