అర్థం : ज्याला झोप येत आहे असा.
ఉదాహరణ :
सीता आपल्या निद्राग्रस्त मुलाला खाटेवर झोपवत होती.
పర్యాయపదాలు : निद्राकुल, निद्राग्रस्त, निद्रातुर, निद्रान्वित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Ready to fall asleep.
Beginning to feel sleepy.