అర్థం : दुसर्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एक ठिकाण सोडणे.
ఉదాహరణ :
राम घरी गेला
आता मी येतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी प्राणी का एक स्थान से दूसरे स्थान पर पहुँचने के लिए चलना।
मंत्री महोदय अब यहाँ से जाएँगे।అర్థం : प्रचलित वा चालू होणे.
ఉదాహరణ :
हजार रुपयाची नवीन नोट निघाली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : तोंडातून शब्द बाहेर पडणे वा निघणे.
ఉదాహరణ :
राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
పర్యాయపదాలు : फुटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अनायासे वा सहज उच्चारण होणे.
ఉదాహరణ :
तिच्या मुखातून राम हा शब्द निघाला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अनायास उच्चरित होना।
गोली लगते ही गाँधीजी के मुख से हे राम निकला।అర్థం : एखादे पुस्तक इत्यादी छापून लोकांपुढे येणे.
ఉదాహరణ :
त्यांचे कवितेचे एक नवीन पुस्तक निघाले.
పర్యాయపదాలు : प्रकाशित होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : उगम पावणे.
ఉదాహరణ :
गंगा गंगोत्रीला उगम पावते.
పర్యాయపదాలు : उगम पावणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : लावलेली वा जोडलेली गोष्ट दूर होणे.
ఉదాహరణ :
बाटलीचे झाकण निघाले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बाहेर येणे.
ఉదాహరణ :
माझ्या पायातला काटा निघाला.
साप बिळातून बाहेर पडला.
పర్యాయపదాలు : बाहेर येणे
అర్థం : प्रचारात येणे.
ఉదాహరణ :
एकोणिसाव्या शतकात अनेक वृत्तपत्रे निघाली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु आदि का प्रचलन में आना।
तुगलक के समय में उसके नाम के सिक्के चले।అర్థం : बांधणार्या अथवा जोडणार्या वस्तूचे तिच्या अपेक्षित स्थानावरून ढळणे.
ఉదాహరణ :
माझे धोतर सुटले.
तुमच्या सदर्याचे बटण निघाले आहे.
పర్యాయపదాలు : सुटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :