అర్థం : शंका न बाळगणारा.
ఉదాహరణ :
रामने निःशंक मनाने परीक्षा दिली
పర్యాయపదాలు : निर्धास्त, निर्भ्रांत, शंकारहित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शंका किंवा संशय नसलेला.
ఉదాహరణ :
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
పర్యాయపదాలు : असंदिग्ध, निःसंदिग्ध, निःसंदेह, निर्भ्रांत, साफ, स्पष्ट, स्वच्छ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Not suspected or believed likely.
Remained unsuspected as the head of the spy ring.అర్థం : संशयावाचून.
ఉదాహరణ :
तू हे काम करू शकशील हे मी खात्रीने सांगू शकतो.
పర్యాయపదాలు : खचित, खात्रीने, खात्रीपूर्वक, निःसंशय, निश्चितपणे