అర్థం : ईश्वराचे अस्तित्व न मानणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
नास्तिकांचा एक गट येथे स्थापन झाला आहे.
పర్యాయపదాలు : निरीश्वरवादी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ईश्वर के अस्तित्व को न मानने वाला व्यक्ति।
नास्तिकों को धर्म की बात बताना बहुत मुश्किल होता है।అర్థం : ईश्वर, परलोक इत्यादींचे अस्तित्व नाकारणारा.
ఉదాహరణ :
तो पूर्णपणे नास्तिक आहे.
పర్యాయపదాలు : निरीश्वरवादी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो वेद,ईश्वर,परलोक आदि पर विश्वास न रखता हो।
चीन के अधिकतर लोग नास्तिक हैं।అర్థం : वेदांचे प्रामाण्य नाकारणारा.
ఉదాహరణ :
बौद्ध, जैन आणि चार्वाक ही नास्तिक दर्शने आहेत
అర్థం : देवांची निंदा करणारा किंवा त्यांना न मानणारा.
ఉదాహరణ :
देवनिंदक नेहमी धर्माची आलोचना करतात.
పర్యాయపదాలు : देवनिंदक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :