సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : जहाज चालवणारी व्यक्ती.
ఉదాహరణ : तो नौसेनेत नावाड्या आहे.
పర్యాయపదాలు : खेवय्या, नावाडी, नावाड्या, नावेकरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जहाज चलाने वाला व्यक्ति।
The person who steers a ship.
అర్థం : नाव चालविणारी व्यक्ती.
ఉదాహరణ : तो नावाडी खूप वेगात नाव चालवत होता.
नाव चलानेवाला व्यक्ति।
Someone who drives or rides in a boat.
అర్థం : जहाजावर काम करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ : माझे देवर खलाशी आहेत.
పర్యాయపదాలు : खलाशी, खलासी
जहाज पर काम करनेवाला व्यक्ति।
Any member of a ship's crew.
ఆప్ స్థాపించండి