సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : जहाज चालवणारी व्यक्ती.
ఉదాహరణ : तो नौसेनेत नावाड्या आहे.
పర్యాయపదాలు : खेवय्या, नावाडी, नाविक, नावेकरी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
जहाज चलाने वाला व्यक्ति।
The person who steers a ship.
అర్థం : नाव चालवणार्या जमातीतील व्यक्ती.
ఉదాహరణ : त्याने नदी पार करवण्यासाठी नावाड्याला हाक मारली.
పర్యాయపదాలు : नावाडी
एक जाति का सदस्य जो नाव खेने का काम करती है।
Someone who drives or rides in a boat.
అర్థం : नाव चालविणारी व्यक्ती.
ఉదాహరణ : तो नावाडी खूप वेगात नाव चालवत होता.
नाव चलानेवाला व्यक्ति।
ఆప్ స్థాపించండి