అర్థం : नामसूचीत नाव लिहिले जाण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
ह्या कार्यक्रमासाठी सभासदांची नावनोंदणी सुरू झाली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : निवडणूक इत्यादीत उभे राहण्यासाठी व्यक्तीचे नाव नोंदण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
उमेदवारी मिळाल्यावरच पुढील कार्यवाही सुरू होईल.
పర్యాయపదాలు : उमेदवारी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :