పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి नाव అనే పదం యొక్క అర్థం.

नाव   नाम

౧. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

అర్థం : एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीला ओळखण्यासाठी दिला गेलेला एक विशिष्ट शब्द.

ఉదాహరణ : माझ्या भावाचे नाव तुषार आहे


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

वह शब्द जिससे किसी वस्तु, व्यक्ति आदि का बोध हो या वह पुकारा जाए।

हमारे प्राचार्य जी का नाम श्री पुष्पक भट्टाचार्य है।
आह्वय, इस्म, जोग, नाम, योग, संज्ञा

A language unit by which a person or thing is known.

His name really is George Washington.
Those are two names for the same thing.
name
౨. नाम / अवस्था

అర్థం : प्रसिद्ध किंवा ख्यात होण्याची अवस्था.

ఉదాహరణ : ह्या कामामुळे त्यांना फार यश लाभले

పర్యాయపదాలు : कीर्ती, ख्याती, नावलौकिक, प्रसिद्धी, यश, लौकिक


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

The state or quality of being widely honored and acclaimed.

celebrity, fame, renown
౩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : लाकूड,लोखंड इत्यादींपासून बनवलेले पाण्यातून प्रवास करण्याचे साधन.

ఉదాహరణ : नद्यांच्या प्रदेशात नौका हे दळणवळणाचे प्रमुख साधन असते.

పర్యాయపదాలు : डोंगा, डोंगी, डोणी, तर, तरांडे, तराफा, तारू, नौका, पडाव, बोट, मचवा, शिबाड, होडगे, होडी


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

जल में चलने वाली, लकड़ी, लोहे, आदि की बनी सवारी।

प्राचीन काल में नौका यातायात का प्रमुख साधन थी।
उड़प, उड़ुप, कश्ती, किश्ती, तरंती, तरणि, तरनी, तरन्ती, तारणि, नइया, नाव, नावर, नैया, नौका, पोत, बोट, वहल, वहित्र, वहित्रक, वाधू, वार्वट, शल्लिका

A small vessel for travel on water.

boat
౪. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

అర్థం : लेखाच्या विषयाबद्दल माहिती देणारे लेखाच्या माथ्यावर लिहिलेले त्या लेखाचे नाव.

ఉదాహరణ : रामाच्या पुस्तकाचे शीर्षक आई असे आहे

పర్యాయపదాలు : मथळा, शीर्षक


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

वह संबंध या पद जो विषय का परिचय कराने के लिए लेख के ऊपर उसके नाम के रूप में रहता है।

इस लेख का शीर्षक मुझे ठीक नहीं लगा।
शीर्षक, सरनामा, सिरनामा

A line of text serving to indicate what the passage below it is about.

The heading seemed to have little to do with the text.
head, header, heading
౫. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

అర్థం : भांड्यावर नाव घालायचे कासारी हत्यार.

ఉదాహరణ : कासाराने नावाने हंड्यावर माझे नाव लिहिले.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

बर्तन पर नाम लिखने के लिए प्रयुक्त ठठेरे का हथियार।

ठठेरे ने नाम लेखनी से हंडे पर मेरा नाम लिखा।
नाम लेखनी, नाम-लेखनी, नाव
౬. नाम / भाग

అర్థం : हिशोबाच्या वहीचा असा रकाना जिथे एखाद्याच्या नावासमोर त्याला दिलेले किंवा त्याच्याकडून घेतलेले पैसे, माल इत्यादि जिथे लिहिले असते.

ఉదాహరణ : दुकानदाराने एका दुसर्‍या ग्राहकाची उधारी माझ्या नावावर लावल.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

लेखाबही का वह स्तम्भ जिसमें किसी के नाम के आगे उसको दिया या उससे पाया हुआ धन, माल आदि लिखा रहता है।

दुकानदार ने एक दूसरे ग्राहक का उधार भी मेरे नाम में चढ़ा दिया है।
नाम
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।