అర్థం : ज्यातून गोळी निघते तो बंदुकीचा पुढील भाग.
ఉదాహరణ :
त्याने बंदुकीची नळी स्वच्छ केली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बंदूक का वह अगला भाग जिसमें से होकर गोली निकलती है।
गोली चलने के बाद नली से धुआँ निकल रहा था।అర్థం : घोडा,बैल यांच्या खुरास लावायाची लोखंडी अर्धचक्राकारपट्टी.
ఉదాహరణ :
या घोड्याला नुकतेच नाल ठोकले आहेत
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह अर्धचंद्राकार लोहा जो घोड़े, बैल आदि के पैर के नीचे या जूतों की एड़ी में जड़ा जाता है।
वह अपने घोड़े के पैरों में नाल ठोंकवा रहा है।అర్థం : पखवाजाच्या आकारापेक्षा लांबी सवापट असलेले व गठ्ठे नसलेले एक वाद्य.
ఉదాహరణ :
त्याला नाल वाजवायला आवडते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :