అర్థం : नाराज किंवा अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
वाढत्या कामाच्या दबावामुळे कामगारात नाराजी पसरली आहे.
कामगारांन काम बंद ठेवून मालकाविरूद्ध नाराजी व्यक्त केली.
పర్యాయపదాలు : अप्रसन्नता, असंतुष्टता, नाखूषी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : अप्रसन्न होण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
पगार न वाढविल्यामुळे कामगारांमध्ये नाराजी पसरलेली आहे.
तुझ्या नाराजीचे कारण काय आहे?
పర్యాయపదాలు : अप्रसन्नता, असंतुष्टता, नाखुषी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The feeling of being displeased or annoyed or dissatisfied with someone or something.
displeasure