అర్థం : खोटी बतावणी.
ఉదాహరణ :
लहान मुले शाळेत न जाण्यासाठी खूप ढोंगबाजी करतात.
పర్యాయపదాలు : ढोंगबाजी, ढोंगीपणा, सोंगढोंग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बहाना बनाने की क्रिया।
छोटे बच्चे पाठशाला न जाने के लिए बहुत बहानेबाज़ी करते हैं।అర్థం : आपल्या उद्दीष्टपूर्तीसाठी सांगितलेली खोटी सबब.
ఉదాహరణ :
तो आजारी असल्याचा बहाणा करून घरी राहिला
त्याने मैत्रीच्या मिषाने बोलावून विश्वासघात केला.
పర్యాయపదాలు : ढोंग, निमित्त, बतावणी, बहाणा, मिष, सोंग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A defense of some offensive behavior or some failure to keep a promise etc..
He kept finding excuses to stay.అర్థం : रंगमंचावर पात्रांचा अभिनय,नेपथ्य इत्यादिंच्या आधारे केलेले कथानकाचे व आशयाचे सादरीकरण.
ఉదాహరణ :
गणेशोत्सवात मुलांनी एक ऐतिहासिक नाटक बसवले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : साहित्यातील एक प्रकार.
ఉదాహరణ :
शॉने वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी पहिले नाटक लिहिले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A dramatic work intended for performance by actors on a stage.
He wrote several plays but only one was produced on Broadway.అర్థం : एखाद्याला फसविण्यासाठी धारण केलेले रुप किंवा केले जाणारे काम.
ఉదాహరణ :
तो आजारी असण्याचं नाटक करतोय.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The act of giving a false appearance.
His conformity was only pretending.