సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्यास नाचण्यास प्रवृत्त करणे.
ఉదాహరణ : तो कळसूत्रीबाहुल्या नाचवतो. नृत्यदिग्दर्शक कलाकारांना गाण्यांच्या चालींवर नाचवतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी को नाचने में प्रवृत्त करना।
అర్థం : नाचताना जशी हालचाल होते तसे हलवणे.
ఉదాహరణ : तो बोलताना हात नाचवतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
हवा में इधर-उधर हिलाना।
Move or swing back and forth.
అర్థం : वारंवार ये-जा करायला लावणे.
ఉదాహరణ : त्याने ह्या कामासाठी मला खूप फिरवले.
పర్యాయపదాలు : नाचविणे, फिरवणे, फिरविणे
चारों ओर फिराना।
ఆప్ స్థాపించండి